काँग्रेस चे अशोक चव्हाण यांनी बी जे पी मध्ये पक्ष प्रवेश केला. मी स्वेछेणे त्या पक्षात निघालो आहे असे जरी ते म्हणत असले तरी खरे कारण हे ई डी व सि बी आय ची भीती व आदर्श घोटाळा हेच कारण आहे.
महाराष्ट्र मध्ये सध्या जोमाने सुरु असलेल्या गोळीबार, हत्या, गुंडगिरी इ. मध्ये प्रचंड वाढ होऊनही सध्याचे सरकार तसेच ग्रहमंत्रालय हे झोपा काढत असून त्यांचा व पोलिसांचा कोणताही वचक राहिलेला नाही.